Surprise Me!

Ali Ahmed Aslam Passed Away: शेफ Ali Ahmed Aslam यांचे निधन,\'चिकन टिक्का मसाला\' चा लावला होता शोध

2022-12-22 2 Dailymotion

तुम्ही जर नॉनव्हेज खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही चिकन टिक्का मसाल्याची चवही चाखली असेल.चिकन टिक्का मसाला रेसिपी शोधण्याचे श्रेय स्कॉटिश शेफ अली अहमद यांना जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon